ठाकरे सरकारमध्ये भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरु – देवेंद्र फडणवीस

ठाकरे सरकारमध्ये भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरु – देवेंद्र फडणवीस

| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 6:26 PM

"महाराष्ट्रात एक असं सरकार पाहायला मिळतय, ज्या सरकारच्या काळत अनाचार, दुराचार, अत्याचार आणि बलात्काराचे नवनवीन रेकॉर्डस हे सरकार तयार करत आहे"

मुंबई: “महाराष्ट्रात एक असं सरकार पाहायला मिळतय, ज्या सरकारच्या काळत अनाचार, दुराचार, अत्याचार आणि बलात्काराचे नवनवीन रेकॉर्डस हे सरकार तयार करत आहे. एखादी अशा प्रकारची टोळी एकत्रित यावी, त्यांनी राज्य चालवावं, असं राज्य चालताना दिसत आहे” अशी खोचक टीका राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.