Sangli | महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, रोमित चव्हाण अंनतात विलीन

Sangli | महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, रोमित चव्हाण अंनतात विलीन

| Updated on: Feb 21, 2022 | 11:05 AM

सांगली (Sangli) जिल्ह्यातील शिगाव वाळवा तालुक्यातील शिंगावच्या सुपुत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं. 23 वर्षीय रोमित तानाजी चव्हाण (Romit Chavhan) जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना शहीद झाले.

सांगली (Sangli) जिल्ह्यातील शिगाव वाळवा तालुक्यातील शिंगावच्या सुपुत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं. 23 वर्षीय रोमित तानाजी चव्हाण (Romit Chavhan) जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना शहीद झाले.जम्मू काश्मीर (Jammu kashmir) येथील शोपिया या भागामध्ये दहशतवादी आल्याची माहिती मिळाली होती. सर्च ऑपरेशन कारवाईच्या वेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यामध्ये सांगलीतील शिंगाव सुपुत्र, 1 राष्ट्रीय रायफलचे जवान रोमित तानाजी चव्हाण हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले.

Published on: Feb 21, 2022 11:05 AM