Maharashtra Unlock | राज्यात सोमवारपासून 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक, काय सुरु, काय बंद ?

Maharashtra Unlock | राज्यात सोमवारपासून 18 जिल्ह्यांमध्ये ‘अनलॉक’, काय सुरु, काय बंद ?

| Updated on: Jun 05, 2021 | 8:22 AM

Maharashtra Unlock | राज्यात सोमवारपासून 18 जिल्ह्यांमध्ये 'अनलॉक', काय सुरु, काय बंद ?

महत्त्वाचं म्हणजे पहिला टप्पा जिथे 5 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 25 टक्के ऑक्सिजन बेड आहेत, तिथ लॉकडाऊन राहणार नाही. मॉल्स, हॉटेल्स, दुकाने यांना वेळेचे बंधन नाही. इतकंच नाही तर पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालये पूर्ण सुरू होतील, चित्रपटगृह सुरू होतील.