PNB Bank Scam : पीएनबी बँक घोटाळा; मेहूल चोक्सीला अटक?

PNB Bank Scam : पीएनबी बँक घोटाळा; मेहूल चोक्सीला अटक?

| Updated on: Apr 14, 2025 | 8:55 AM

Mehul Choksi Arrested : पीएनबी बँक घोटाळा प्रकरणातला फरार आरोपी मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक करण्यात आलेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बेल्जियमध्ये मेहूल चोक्सीला अटक झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पीएनबी बँक घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मेहुल चोक्सी देशातून फरार होता. भारताने केलेल्या अपीलनंतर मेहुल चोक्सी याला अटक केली असल्याचं सूत्रांनी सांगितल आहे. गेल्या 2 महिन्यांपासून भारतीय यंत्रणा बेल्जियमच्या संपर्कात होती. अटक केल्यानंतर आता मेहुल चोक्सी याला भारतात आणण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे.

Published on: Apr 14, 2025 08:55 AM