VIDEO : MIM Morcha | MIM च्या मोर्चाला परवानगी नाही, गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही ओवेसी मुंबईत दाखल

VIDEO : MIM Morcha | MIM च्या मोर्चाला परवानगी नाही, गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही ओवेसी मुंबईत दाखल

| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 3:43 PM

MIM च्या मोर्चा मुंबईकडे रवाना झाला आहे. मात्र,  MIM च्या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाहीये. गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही ओवेसी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या मुस्लिम समाजासाठी पिंपरी चिंचवडच्या रावेतमध्ये जेवणाची सोय करण्यात आलीये.

MIM च्या मोर्चा मुंबईकडे रवाना झाला आहे. मात्र,  MIM च्या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाहीये. गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही ओवेसी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या मुस्लिम समाजासाठी पिंपरी चिंचवडच्या रावेतमध्ये जेवणाची सोय करण्यात आलीये. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते इथं दाखल होतायत. इथं जेवण झालं की लगेच त्यांची वाहनं मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. काही झालं तरी मुंबईत धडकायचं असाच निश्चय मुस्लिम समाजाने केलाय. त्यामुळे आता या मोर्चामुळे पोलिसांचा ताण वाढण्याची शक्यता आहे.