वक्फ बोर्डावर नियुक्त केलेले लंबे निवडून आलेत

वक्फ बोर्डावर नियुक्त केलेले लंबे निवडून आलेत

| Edited By: | Updated on: Mar 14, 2022 | 8:03 PM

वक्फ बोर्डावरुन आज विधानसभेत विरोधकांनी गोंधळ झाला. लंबे यांच्याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही स्पष्टीकरण देऊन सरकारने किंवा कोणत्याही पक्षाने त्यांची नियुक्ती केली नसल्याचे सांगितले. 

वक्फ बोर्डावर ज्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे ते निवडणुकीच्या माध्यमातून निवडून गेले असल्याची माहिती मंत्री जयंती पाटील यांनी सांगितली. त्याबद्दल गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरणे दिले आहे. वक्फ बोर्डावर नियुक्ती केलेले लंबे या व्यक्तीची आणि आमच्या पक्षाचा काही संबंध नसल्याचेही जयंत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.  वक्फ बोर्डावरुन आज विधानसभेत विरोधकांनी गोंधळ झाला. लंबे यांच्याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही स्पष्टीकरण देऊन सरकारने किंवा कोणत्याही पक्षाने त्यांची नियुक्ती केली नसल्याचे सांगितले.