Video : राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेला अयोध्येहून आला ‘हनुमान’

Video : राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेला अयोध्येहून आला ‘हनुमान’

| Updated on: Apr 12, 2022 | 5:38 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची उत्तर सभा ठाण्यात (Thane) होत आहे. ठाण्यातील राज ठाकरे यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . गुढीपाडव्यानंतर असणारी ही उत्तर सभा आहे आणि या उत्तर सभेत राज ठाकरे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर या सभे ठिकाणी 12 हजाराहून अधिक खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या […]

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची उत्तर सभा ठाण्यात (Thane) होत आहे. ठाण्यातील राज ठाकरे यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . गुढीपाडव्यानंतर असणारी ही उत्तर सभा आहे आणि या उत्तर सभेत राज ठाकरे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर या सभे ठिकाणी 12 हजाराहून अधिक खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. गडकरी रंगायतनच्या बाजूला मुस रोड या ठिकाणी सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी लाव रे तो व्हिडिओ या ठिकाणी दाखवणार आहे. काश्मीरी पंडितांनाही राज ठाकरे यांची भुरळ पडली असून जम्मूतील काटरा येथे आजच्या सभेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या सभेला हजेरी लावण्यासाठी आयोध्येवरून मनसैनिक आले आहेत. यात एकजण हनुमानाच्या वेशात आल्याचं पहायला मिळालं.