Special Report | फटका गँगला चाप, पण मोबाईल चोरट्यांचा ताप!

Special Report | फटका गँगला चाप, पण मोबाईल चोरट्यांचा ताप!

| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 11:31 PM

ठाण्यामध्ये एका महिलेच्या हातून मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

ठाण्यामध्ये एका महिलेच्या हातून मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. गेल्या काही दिवपांसून मुंबई लोकलमध्ये फटका गँगची दहशत आता कमी झाली आहे. मात्र, रस्त्यांवर चालताना मोबाईलवर बोलताना मोबाईल चोरटांचा ताप होऊ लागला आहे.