VIDEO : Ramdas Kadam | शरद पवारांचं नेतृत्व स्विकारून उद्धव ठाकरेंनी चूक केली : रामदास कदम
आज रामदास कदम यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांनी आज tv9 सोबत खास बातचीत केलीयं. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, शरद पवारांचं नेतृत्व स्विकारून उद्धव ठाकरेंनी मोठी चूक केलीयं. यामुळेच आज शिवसेनेची हे हाल आहेत.
आज रामदास कदम यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांनी आज tv9 सोबत खास बातचीत केलीयं. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, शरद पवारांचं नेतृत्व स्विकारून उद्धव ठाकरेंनी मोठी चूक केलीयं. यामुळेच आज शिवसेनेची हे हाल आहेत. रामदास कदम काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यांनी शिंदे गटात दाखल होण्याच्या अगोदर एक पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर खूप आरोप केले. इतकेच नाही तर हे आरोप करताना त्यांना आपले अश्रू देखील रोखता आले नाहीत. शिंदे गटाची आता राज्यात सत्ता आहे.
