VIDEO : Nawab Malik यांच्या उतकृष्ट कामगिरीवर राज्यपालांशी चर्चा करणार – Kirit Somaiya

VIDEO : Nawab Malik यांच्या उतकृष्ट कामगिरीवर राज्यपालांशी चर्चा करणार – Kirit Somaiya

| Edited By: | Updated on: Feb 23, 2022 | 12:34 PM

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती आरोप केले होते. सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्या यांच्या निकॉन प्रकल्पात पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसै वापरला गेल्याचा आरोप राऊतांनी केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमय्यांनी थेट राजधानी दिल्ली गाठून प्रेस कॉन्फरन्स घेतली होती.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती आरोप केले होते. सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्या यांच्या निकॉन प्रकल्पात पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसै वापरला गेल्याचा आरोप राऊतांनी केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमय्यांनी थेट राजधानी दिल्ली गाठून प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. मात्र मुलाविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना किरीट सोमय्या बॅक फूटवर गेल्याचं पाहायला मिळाले होते. 400 कोटीला मारा गोळी, तो छोटा प्रोजेक्ट आहे, अशी प्रतिक्रिया सोमय्यांनी दिली होती. त्यानंतर आता सोमय्या हे थेट राज्यपालांची भेट घेण्यासाठी निघाले आहेत. नवाब मलिक यांच्या उतकृष्ट कामगिरीवर राज्यपालांशी चर्चा करणार सोमय्या गेल्याचे बोलले जात आहे.