भीषण आग, दोनजण इमारतीच्या कठड्यावर अडकले, वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

भीषण आग, दोनजण इमारतीच्या कठड्यावर अडकले, वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

| Updated on: Oct 08, 2022 | 3:19 PM

मुंबईच्या कुर्ल्यातील रहिवाशी इमारतीला भीषण आग लागली आहे.

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) कुर्ल्यातील रहिवाशी इमारतीला भीषण आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बचावकार्य युद्धस्तरावर सुरु आहे. इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. दोनजण इमारतीच्या कठड्यावर अडकले (Kurla Fire Video) आहेत. त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

 

 

 

Published on: Oct 08, 2022 03:15 PM