Mumbai Local train : मुंबई लोकल रेल्वेसाठी भाजपचं रेलभरो

Mumbai Local train : मुंबई लोकल रेल्वेसाठी भाजपचं रेलभरो

| Edited By: | Updated on: Aug 06, 2021 | 11:34 AM

मुंबई लोकल ट्रेनमध्ये दोन डोस घेतलेल्यांना प्रवास करण्याची मुभा द्यावी, या मागणीसाठी भाजपने आज रेलभरो आंदोलन केलं आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी लोकल ट्रेनने प्रवास केला.

मुंबई लोकल ट्रेनमध्ये दोन डोस घेतलेल्यांना प्रवास करण्याची मुभा द्यावी, या मागणीसाठी भाजपने आज रेलभरो आंदोलन केलं आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी लोकल ट्रेनने प्रवास केला. तिकडे कांदिवली इथंही भाजपचं आंदोलन सुरु होतं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आमदार अतुल भातखळकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.