Special Report | पुन्हा एकदा पेंग्विनवरून राजकारण तापणार?

Special Report | पुन्हा एकदा पेंग्विनवरून राजकारण तापणार?

| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 10:33 PM

पुन्हा एकदा पेंग्विनवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. सध्या जीजामाता उद्यानात असलेल्या पेंग्विनवरून भाजपाने शिवसेनेवर टीका केली होती. आता याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या अहमदाबादला गेल्या होत्या. त्यांनी तेथील पेंग्विन पार्कला भेट देत प्रकल्पाची पहाणी केली.

पुन्हा एकदा पेंग्विनवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. सध्या जीजामाता उद्यानात असलेल्या पेंग्विनवरून भाजपाने शिवसेनेवर टीका केली होती. आता याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या अहमदाबादला गेल्या होत्या. त्यांनी तेथील पेंग्विन पार्कला भेट देत प्रकल्पाची पहाणी केली. तसेच तेथील पेंग्विनवर किती खर्च होतो याची माहिती देखील काढली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात मुंबईचे पेंग्विन विरूद्ध अहमदाबादचे पेंग्विन असा सामना रंगण्याची शक्यता आहे.