मुंबई-पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता पुन्हा विमानसेवेचा लाभ घेता येणार

मुंबई-पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता पुन्हा विमानसेवेचा लाभ घेता येणार

| Updated on: Mar 26, 2023 | 8:22 AM

Mumbai pune : पाच वर्षापासून बंद पडलेली पुणे मुंबई विमानसेवा अखेर आज पासून होणार सुरू आहे. आजपासून ही विमानसेवा पूर्ववत होणार आहे. पाहा व्हीडिओ...

पुणे : मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे-मुंबई विमानसेवा पुन्हा एकदा टेकऑफ घेणार आहे.
पाच वर्षापासून बंद पडलेली पुणे मुंबई विमानसेवा अखेर आज पासून होणार सुरू आहे. आजपासून पुणे मुंबई विमानसेवा पूर्ववत होणार आहे. पुणे विमानतळावरून आजपासून मुंबईसाठी विमान प्रवास सुरू होईल. एअर इंडिया तर्फे आजपासून मुंबईसाठी दररोज विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षापासून पुणे मुंबई विमान सेवा बंद होती. आता आठवड्यातील सहा दिवस पुणे विमानतळावरुन मुंबईसाठी विमानसेवा उपलब्ध असेल.

Published on: Mar 26, 2023 08:21 AM