VIDEO : Mumbai | बिना ड्रायव्हरची गाडी, बिना सरकारच राज्य, कधी अपघात होईल ते सांगता येत नाही : मुनगंटीवार

| Updated on: Dec 24, 2021 | 1:51 PM

राज्याचं अर्थचक्र थांबलं आहे. अर्थचक्र कोमात गेलं आहे. आज राज्यात अनेक रोजंदारी कामगारांचे प्रश्न आहेत. धानाचा बोनस दिला नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. कोरोनाच्या कालावधीत झालेला भ्रष्टाचार आहे. बिना ड्रायव्हरची गाडी, बिना सरकारच राज्य, कधी अपघात होईल ते सांगता येत नाही असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

Follow us on

राज्याचं अर्थचक्र थांबलं आहे. अर्थचक्र कोमात गेलं आहे. आज राज्यात अनेक रोजंदारी कामगारांचे प्रश्न आहेत. धानाचा बोनस दिला नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. कोरोनाच्या कालावधीत झालेला भ्रष्टाचार आहे. बिना ड्रायव्हरची गाडी, बिना सरकारच राज्य, कधी अपघात होईल ते सांगता येत नाही असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. आरोग्य सेवेचं अपग्रेडेशन झालं नाही. मंत्रालया भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडत आहेत, असे अनेक विषय आहेत. पेपरफुटीसारखे घाणेरडे पाप या राज्यात होत आहे. त्यामुळे जनतेच्या मनात आक्रोश आणि रोष आहे. त्यामुळे हे लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील. नाही तर नाही वाढवणार, असा हल्लाबोलही त्यांनी केला.