Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?

| Updated on: May 05, 2025 | 7:38 PM

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात असल्याचं सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे. एनआयएच्या तपासात हे नाव समोर आलं असल्याचं बोललं जात आहे.

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. मुश्ताक अहमद जरगरचा दहशतवादी हल्ल्यातील हात याबाबत एनआयएकडून आता तपास केला जात आहे. मुश्ताक अहमद जरगर हा अल उमर मुजाहिदीनचा प्रमुख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या चौकशीत एनआयएच्या तपास यंत्रणेपुढे मुश्ताक अहमद जरगर याचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे एनआयए कडून त्या अनुषंगाने तपास केला जात आहे.

Published on: May 05, 2025 07:38 PM