Nagpur Ganeshotsav | तलावात गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी, नागपूर महापालिकेचे आदेश

| Updated on: Sep 03, 2021 | 8:35 AM

Nagpur Ganesh utsav 2021 | तलावत गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी, नागपूर महापालिकेचे आदेश. जल प्रदूषण कायद्यातंर्गत काढले आदेश. नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार. पालिकेच्या निर्णयाचे काय पडसाद उमटतात, हे पाहावे लागेल. कृत्रिम तलावातच विसर्जन करणे बंधनकारक.

Follow us on

तलावत गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी, नागपूर महापालिकेचे आदेश. जल प्रदूषण कायद्यातंर्गत काढले आदेश. नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार. पालिकेच्या निर्णयाचे काय पडसाद उमटतात, हे पाहावे लागेल. कृत्रिम तलावातच विसर्जन करणे बंधनकारक.

राज्यात सुरु झालेल्या सणांमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका असल्यामुळे महाविकासआघाडी सरकार, प्रशासन आणि पोलीस सध्या कमालीचे सतर्क झाले आहेत. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात मुंबईत सार्वजनिक मंडळे आणि इतर ठिकाणी प्रचंड गर्दी होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी गणेशोत्सवाच्या काळात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे तुम्ही गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालण्याची चूक केली तर ती तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते.