Nagpur | रेल्वे पकडताना प्रवाशाचा पाय घसरला, पोलिसांमुळे थोडक्यात जीव बचावला
नागपूर रेल्वे स्थानक

Nagpur | रेल्वे पकडताना प्रवाशाचा पाय घसरला, पोलिसांमुळे थोडक्यात जीव बचावला

| Updated on: Mar 28, 2021 | 11:53 AM

नागपूर: रेल्वे स्थानकावर प्लॅटफर्म नंबर 8 रेल्वे पोलिसांच्या जवानाने दिले एका व्यक्तीला जीवदान दिले.

नागपूर: रेल्वे स्थानकावर प्लॅटफर्म नंबर 8 रेल्वे पोलिसांच्या जवानाने दिले एका व्यक्तीला जीवदान दिले. चालती गाडी पकडण्याच्या नादात प्रवाशाच्या पाय घसरला आणि तो रेल्वे प्लॅटफार्मला घासत गेला. मात्र त्या ठिकाणी असलेल्या जवानांने धावत जाऊन त्यांला पकडलं त्याचे प्राण वाचविले.