केंद्राच्या चुकांमुळे देश अधोगतीला, कोरोना लसीकरणावरुन नाना पटोलेंची टीका
NANA PATOLE

केंद्राच्या चुकांमुळे देश अधोगतीला, कोरोना लसीकरणावरुन नाना पटोलेंची टीका

| Updated on: Apr 24, 2021 | 8:57 PM

केंद्राच्या चुकांमुळे देश अधोगतीला, कोरोना लसीकरणावरुन नाना पटोलेंची टीका

मुंबई : देशात सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट आहे. रोज राज्यात हजारो रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या कामगिरीवर टीका केली आहे. त्यांनी लसीचे भाव या मुद्द्यावरुन सरकारला घेरले आहे.