Narayan Rane | विचारधारा स्वीकारुनच भाजपत प्रवेश केला : नारायण राणे

Narayan Rane | विचारधारा स्वीकारुनच भाजपत प्रवेश केला : नारायण राणे

| Edited By: | Updated on: Aug 27, 2021 | 6:35 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेली अटक आणि जामीनावर सुटका, या घडामोडीनंतर राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज पुन्हा सुरु झालीय. राणे जनआशीर्वाद यात्रेदरम्यान पत्रकार परिषद घेत आहेत.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेली अटक आणि जामीनावर सुटका, या घडामोडीनंतर राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज पुन्हा सुरु झालीय. राणे जनआशीर्वाद यात्रेदरम्यान पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. पाहा त्यांची संपूर्ण पत्रकार परिषद

Published on: Aug 27, 2021 06:27 PM