Nashik Corona | नाशिकचा पॉझिटिव्हीटी रेट वाढला, पालकमंत्री आढावा घेणार

Nashik Corona | नाशिकचा पॉझिटिव्हीटी रेट वाढला, पालकमंत्री आढावा घेणार

| Edited By: | Updated on: Sep 04, 2021 | 10:06 AM

नाशिक शहरात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. नाशकात कोरोना बांधितांची संख्या 500 च्यावर पोहोचली आहे. त्यामुळे नाशिक प्रशासन पुन्हा अलर्टवर आले आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे. पालकमंत्री भुजबळांच्या उपस्थितीत आज कोरोना आढावा बैठक होणार आहे.

नाशिक शहरात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. नाशकात कोरोना बांधितांची संख्या 500 च्यावर पोहोचली आहे. त्यामुळे नाशिक प्रशासन पुन्हा अलर्टवर आले आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे. पालकमंत्री भुजबळांच्या उपस्थितीत आज कोरोना आढावा बैठक होणार आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट पुन्हा वाढल्याने चिंता वाढली आहे. पालकमंत्री भुजबळांसह सर्वच अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नवीन निर्बंध, गणेशोत्सवाबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.