Nashik | नाशिक रस्त्यांची दुरवस्था बघून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था बघून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. रस्त्यावरील खड्डे तात्काळ न बुजवल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली ही शहरातील अनेक रस्ते फोडून ठेवलेत, त्याचीही डागडुजी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था बघून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. रस्त्यावरील खड्डे तात्काळ न बुजवल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली ही शहरातील अनेक रस्ते फोडून ठेवलेत, त्याचीही डागडुजी करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन करू असा राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी इशारा दिला आहे.
