Dhananjay Munde : मायच्यान कोणाचाही नाद करा; पण पवार साहेबांचा नाद करु नका, फडणवीसांना टोला

Dhananjay Munde : मायच्यान कोणाचाही नाद करा; पण पवार साहेबांचा नाद करु नका, फडणवीसांना टोला

| Updated on: Apr 13, 2021 | 7:22 PM

Dhananjay Munde : मायच्यान कोणाचाही नाद करा; पण पवार साहेबांचा नाद करु नका, फडणवीसांना टोला (Ncp leader Dhananjay Munde target devendra fadanvis on sharad pawar)

पंढरपूर: पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचा आज मुंडे यांनी समाचार घेतला. मी कासेगावच्या सभेत सांगितले होते, मायच्यानं कोणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा नाद करु नका, असे वक्तव्य धनंजय मुंडेंनी फडणवीस यांना उद्देशून केले आहे.