...त्यामुळे आमच्याकडे वसुलीशिवाय पर्याय नाही : Prajakt Tanpure

‘…त्यामुळे आमच्याकडे वसुलीशिवाय पर्याय नाही’ : Prajakt Tanpure

| Edited By: | Updated on: Mar 07, 2022 | 8:46 PM

एका डीपीवर जर काही लोकांनी बिल भरले असेल, पण काही लोकांनी जर भरले नसेल त्या डीपीची कनेक्शन सरसकट कापू नये, असे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

मुंबई : विरोधी पक्षाने माझं म्हणणं ऐकून घेतले नाही. कारण केंद्र सरकारच्या धोरणामुळे बँक महावितरणला लोन देत नाही आणि जी थक्कबाकी कोट्यावधींची शिल्लक आहे ती भाजप सरकारच्या काळात झाली आहे. त्यामुळे सक्तीची वसुली करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहिलेला नाही. एका डीपीवर जर काही लोकांनी बिल भरले असेल, पण काही लोकांनी जर भरले नसेल त्या डीपीची कनेक्शन सरसकट कापू नये, असे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती प्राजक्त तनपुरे यांनी दिली.