पुण्यात मनसेच्या भोंगा हटाव भूमिकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

पुण्यात मनसेच्या भोंगा हटाव भूमिकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

| Edited By: | Updated on: Apr 08, 2022 | 3:28 PM

पुण्यात मनसेच्या भोंगा हटाव भूमिकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील राष्ट्रावादीचे नगरसेवक हाजी गफुर पठाण यांनी हे आंदोलन सुरू केलं.

पुण्यात मनसेच्या भोंगा हटाव भूमिकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील राष्ट्रावादीचे नगरसेवक हाजी गफुर पठाण यांनी हे आंदोलन सुरू केलं. मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या राज ठाकरेंच्या आदेशाविरोधात राष्ट्रवादीकडून हे आंदोलन केलं जातंय. कोंडव्यातील साईनाथ बाबर यांच्या प्रभागात हे आंदोलन केलं गेलं.