Special Report | 14 ला Uddhav Thackeray यांची सभा, राणांकडून महाआरती

Special Report | 14 ला Uddhav Thackeray यांची सभा, राणांकडून महाआरती

| Updated on: May 11, 2022 | 9:42 PM

शिवसेनेत शकुनीचं संकट आहे, असे राणा म्हणाल्या. 14 तारखेच्या सभेत ऊद्धव ठाकरे यांनी सांगावं की ते कुठून निवडणुक लढवतील, हा लढा सुरूच राहील. रुग्णालयात असताना आम्हाला नोटीस दिली, आम्हीही याबाबत कायदेशीर कारवाई करणार, असे राणा म्हणाल्या.

अमरावती : नवनीत राणा आणि रवी राणा 14 तारखेला सकाळी 9 वाजता दिल्लीत प्राचिन हनुमान मंदीरात आम्ही पुजा आणि महाआरती करणार आहेत. रामाची महाआरती करणार आहेत. आमच्या विरोधात लीलावतीत जे लोक गेले, ज्यांनी तक्रार दिली, त्रास दिला त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल करणार. काही दिवसांत पोलीस आयुक्त संजय पांडे यांना केंद्रीय यंत्रणा शोधतील. संजय राऊतांवरही राणांनी नाव न घेता टीका केली. राज्यात सतितेचं महाभारत, शकुनीने सेना बुडवली. शिवसेनेत शकुनीचं संकट आहे, असे राणा म्हणाल्या. 14 तारखेच्या सभेत ऊद्धव ठाकरे यांनी सांगावं की ते कुठून निवडणुक लढवतील, हा लढा सुरूच राहील. रुग्णालयात असताना आम्हाला नोटीस दिली, आम्हीही याबाबत कायदेशीर कारवाई करणार, असे राणा म्हणाल्या.