Special Report | डिसेंबर 2023 पर्यत रामलल्लाचं दर्शन घेता येणार!

Special Report | डिसेंबर 2023 पर्यत रामलल्लाचं दर्शन घेता येणार!

| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 12:54 AM

अयोध्येतील भव्य राम मंदिरासाठी गुरुवारचा दिवस फार महत्त्वपूर्ण आहे. कारण अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला आता वर्षपूर्ती होत आहे.

अयोध्येतील भव्य राम मंदिरासाठी गुरुवारचा दिवस फार महत्त्वपूर्ण आहे. कारण अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला आता वर्षपूर्ती होत आहे. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने राम भक्तांसाठी एक मोठी खबर आहे. डिसेंबर 2023 ला भक्तांना रामलल्लांचे दर्शन घेता येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !