
Special Report | किरण मानेंवरून राजकीय हंगामा
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतील अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांना मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. ते केंद्र सरकारच्या विरोधात बोलले म्हणून त्यांना काढल्याचा आरोप होत आहे. दरम्यान आता यावरून आरोप प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांच्याबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. किरण माने हे आपल्या सोशल मीडियावरील परखड मतप्रदर्शनामुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, आता त्यांना राजकीय भाष्य नडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाला उत आल्याचे पहायला मिळत आहे. किरण माने यांच्या प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पाकिस्तानचा इंडोनेशियासंगे 'बद्र' संरक्षण करार, भारताचे ब्रह्मोस....
कोरोनरी आर्टेरी पूर्णपणे बंद...मृत्यूच्या दाढेतून परतलेला अभिनेता
न्यूझीलंडला हरवल्यानंतर श्रेयस अय्यरने 3 खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय
आंदोलनामुळे फ्रान्स होरपळला, भारताने संकट ओळखताच घेतला मोठा निर्णय!
एकीकडे लाखोंचं भाडं, दुसरीकडे फ्लॅटची विक्री; सैफ अली खान चर्चेत
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?