Pankaja Munde Uncut PC | मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ओबीसी आरक्षणाला धक्का नको : पंकजा मुंडे
PANKAJA MUNDE

Pankaja Munde Uncut PC | मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ओबीसी आरक्षणाला धक्का नको : पंकजा मुंडे

| Updated on: May 31, 2021 | 7:44 PM

Pankaja Munde Uncut PC | मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ओबीसी आरक्षणाला धक्का नको : पंकजा मुंडे

औरंगाबाद: ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नसेल आणि ओबीसींना योग्य प्रतिनिधीत्व मिळणार नसेल तर आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी जनगणनेची गरज नाही, इम्पिरिकल डाटा तयार करूनही ओबीसींना आरक्षण मिळेल, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. त्या औरंगाबादेत बोलत होत्या.

Published on: May 31, 2021 07:44 PM