PM Narendra Modi UNCUT Speech | स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचं UNCUT भाषण
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देशाची जडणघडण, भावी वाटचाल आणि विकास यावर सविस्तर भाष्य केले.
मुंबई : देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देशाची जडणघडण, भावी वाटचाल आणि विकास यावर सविस्तर भाष्य केले.
“देशाच्या फाळणीने देशाला मोठी जखम, म्हणूनच हा दिवस यापुढे साजरा करणार”
यावेळी बोलताना मोदी “देशाच्या फाळणीने देशाला मोठी जखम केली. म्हणूनच हा फाळणीचा दिवस यापुढे दरवर्षी साजरा केला जाईल. या दिवशी फाळणीमुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांची आठवण केली जाईल,” असं मोदी म्हणाले.
Published on: Aug 15, 2021 06:45 PM
