Prashant Kishor | तिसऱ्यांदा प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला, पवारांच्या निवासस्थानाबाहेरून LIVE

Prashant Kishor | तिसऱ्यांदा प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला, पवारांच्या निवासस्थानाबाहेरून LIVE

| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 12:55 PM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राजनीतीकार प्रशांत किशोर यांच्यातील बैठकीचा सिलसिला सुरु आहे. आजही प्रशांत किशोर यांनी पवारांची त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला पुन्हा एकदा राजनीतीकार प्रशांत किशोर पोहोचले आहेत. दोघांच्या भेटींचा सिलसिला सुरुच असून मागील काही दिवसांतील ही तिसरी भेट आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन किशोर यांनी ही त्यांची भेट घेतली. या भेटीमुळे पुन्हा एकदा दिल्लीतील राजकारणाला वेग आल्याचे समोर आले आहे.