Pravin Darekar | मविआ सरकारमध्ये एकमेकांचे पाय खेचण्याचा प्रकार : प्रवीण दरेकर

Pravin Darekar | मविआ सरकारमध्ये एकमेकांचे पाय खेचण्याचा प्रकार : प्रवीण दरेकर

| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 12:38 PM

भाजप नेते प्रविण दरेकर यांनी पुन्हा एकदा मविआ सरकारवर निशाणा साधला आहे. या सरकारमध्ये एकमेकांचे पाय ओढण्याचे काम सुरु असल्याची प्रतिक्रिया दरेकरांनी दिली आहे.

भाजप नेते प्रविण दरेकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका करत निशाणा साधला आहे. मविआ सरकारमध्ये एकमेकांचे पाय ओढण्याचे काम सुरु असल्याची प्रतिक्रिया दरेकरांनी दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नव्या मंत्रीमंडळात अमित शाह यांना सहकार खाते दिल्यामुळे मविआ सरकारमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याची प्रतिक्रिया ही प्रविण दरेकरांनी दिली आहे.