पंजाबमध्ये  25 हजार पदांवर भरती होणार, Bhagwant Mann यांच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय

पंजाबमध्ये 25 हजार पदांवर भरती होणार, Bhagwant Mann यांच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय

| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 6:51 PM

भगवंत मान  (Bhagwant Mann) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची (Punjab chief minister) सूत्रे हाती घेतल्यानंतर आज दहा मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला

भगवंत मान  (Bhagwant Mann) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची (Punjab chief ministerसूत्रे हाती घेतल्यानंतर आज दहा मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर भगवंत मान यांनी कॅबिनेटची (Cabinet meeting) पहिलीच बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी 25 हजार पदे तात्काळ भरण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमधील बोर्ड, कॉर्पोरेशन आणि सरकारी कार्यालयातील रिक्त पदे भरण्याचा आज मोठा निर्णय घेण्यता आला आहे.