Video : जेजुरी गडावर ‘यळकोट यळकोट’ जयघोष; सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गड सजला

Video : जेजुरी गडावर ‘यळकोट यळकोट’ जयघोष; सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गड सजला

| Edited By: | Updated on: Feb 20, 2023 | 9:49 AM

सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गड सजला आहे. जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. 'यळकोट यळकोट जय मल्हार'च्या जयघोषाने जेजुरी गड दुमदुमला आहे. पाहा व्हीडिओ...

जेजुरी, पुणे : सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गड सजला आहे. जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने जेजुरी गड दुमदुमला आहे. जेजुरी गडावर भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणावर उधळण केली जातेय. त्यामुळे जेजुरी गडाला सोन्याचं रूप आल्याचं पाहायला मिळतंय. खंडेरायायाच्या मानाच्या पालखीचं गड उतरून कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ झाली. सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नगर प्रदिक्षणा करत देवाची पालखी कऱ्हा स्नानासाठी दाखल होणार आहे. खंडेरायाच्या दर्शनासाठी हजारो भाविक जेजुरी गडावर दाखल झालेत.

Published on: Feb 20, 2023 09:48 AM