Ratnagiri | अनेक भागांत अवकाळी पाऊस, आंब्याला आलेला मोहोरावर पुन्हा संकट

Ratnagiri | अनेक भागांत अवकाळी पाऊस, आंब्याला आलेला मोहोरावर पुन्हा संकट

| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 12:36 PM

रत्नागिरीत  पहाटेपासून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी सुरू झाल्या आहेत. रत्नागिरीतील संगमेश्वर लांजा राजापूर मध्ये पाऊस पडला.

रत्नागिरीत  पहाटेपासून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी सुरू झाल्या आहेत. रत्नागिरीतील संगमेश्वर लांजा राजापूर मध्ये पाऊस पडला. अवकाळी पावसाने पुन्हा एकदा आंबा बागायतदार धास्तावले आहेत. आंब्याला आलेला मोहोरावर पुन्हा एकदा रोगाचा संकट आले आहे.