Satara | कराडच्या शिवाजी स्टेडियमचे नुतनीकरण, मंत्री बाळासाहेब पाटलांनी घेतला बॅडमिंटन खेळाचा आनंद
कराड येथील शिवाजी स्टेडियममध्ये नुतनीकरण करण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टची सहकार तथा सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज पहाणी केली. यावेळी त्यांना बॅडमिंटन खेळण्याचा मोह आवरता आला नाही. तिथे उपस्थित असलेल्या खेळाडूंसोबत त्यांनी खेळाचा आनंद घेतला.