Pandharpur | “भगव्या ध्वजामागची भूमिका काय?” रोहित पवार यांची प्रतिक्रिया

Pandharpur | “भगव्या ध्वजामागची भूमिका काय?” रोहित पवार यांची प्रतिक्रिया

| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 10:32 PM

भगवा ध्वज आणि यात्रेविषयी रोहित पवार यांना विचारण्यात आलं. याविषयी त्यांनी या यात्रेमागची नेमकी भूमिका काय आहे हे सांगितले.   

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील ऐतिहासिक खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यात देशातील सर्वात उंच भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. हा ध्वज तब्बल 74 मीटर उंचीचा असणार आहे. सध्या या ध्वजाची यात्रा सुरु असून ठिकठिकाणी त्याची पूजा केली जात आहे. भगवा ध्वज आणि यात्रेविषयी रोहित पवार यांना विचारण्यात आलं. याविषयी त्यांनी या यात्रेमागची नेमकी भूमिका काय आहे हे सांगितले.

Published on: Oct 03, 2021 10:32 PM