Chandrapur | चंद्रपुरातील गोंडपिपरीत सागवान लाकूड वाहून नेताना ट्रकचा अपघात
ओडिसा येथून गुजरातकडे सागवन जातीचा माल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा गोंडपिपरी येथील तलावाजवळ अपघात झाला. या अपघातात चालकाला किरकोड इजा झाली असून ट्रक मधील सागवन माल तस्करीचा असावा अशी शंका निर्माण झाली आहे.
मुंबई : ओडिसा येथून गुजरातकडे सागवन जातीचा माल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा गोंडपिपरी येथील तलावाजवळ अपघात झाला. या अपघातात चालकाला किरकोड इजा झाली असून ट्रक मधील सागवन माल तस्करीचा असावा अशी शंका निर्माण झाली आहे. दरम्यान ट्रक मधील सागवन विदेशातील उच्च प्रतिचे असून, या जातीचे सागवन वृक्ष आपल्याकडे नसल्याची माहीती वनपरिक्षेत्राधिकारी यांनी दिली.
