Kolhapur Maratha Protest| शाहू महाराजांच्या भूमित पक्ष वैगेरे चालत नाही, संभाजीराजे आंदोलनस्थळी

Kolhapur Maratha Protest| शाहू महाराजांच्या भूमित पक्ष वैगेरे चालत नाही, संभाजीराजे आंदोलनस्थळी

| Updated on: Jun 16, 2021 | 10:29 AM

ही शाहू महाराजांची भूमी, शाहू महाराजांच्या भूमित पक्ष वैगेरे चालत नाही, असं वक्तव्य करत संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय नेत्यांचं मोर्चात स्वागत केलं. मूक आंदोलन शाहू महाराजांचे विचारांचं प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.| Sambhajiraje Chhatrapati At Kolhapur Maratha Protest 

ही शाहू महाराजांची भूमी, शाहू महाराजांच्या भूमित पक्ष वैगेरे चालत नाही, असं वक्तव्य करत संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय नेत्यांचं मोर्चात स्वागत केलं. मूक आंदोलन शाहू महाराजांचे विचारांचं प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. कोल्हापुरातील मराठा मूक मोर्चापूर्वी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. हे आंदोलन शांततेत पार पडणार असल्याचंही ते म्हणाले. मी कायदा हातात घेणार नाही. छत्रपती शाहू महाराज सुद्धा आंदोलनात येणार, अंसही त्यांनी सांगितले. तसेच, मराठा समाजाला न्याय द्यावा, अशीच सरकारकडे विनंती असल्याचंही ते म्हणाले. यावेळी लोकप्रतिनिधी आरक्षणावर भूमिका मांडतील, असंही ते म्हणाले. | Sambhajiraje Chhatrapati At Kolhapur Maratha Protest