Sameer Wankhede Breaking | नवाब मलिकांच्या आरोपांविरोधात समीर वानखेडे आक्रमक

Sameer Wankhede Breaking | नवाब मलिकांच्या आरोपांविरोधात समीर वानखेडे आक्रमक

| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 8:46 PM

बई ड्रग्स प्रकरणी आर्यन खानच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरुच ठेवलीय. याविरुद्ध आता वानखेडेही आक्रमक झाले आहेत.

मुंबई ड्रग्स प्रकरणी आर्यन खानच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरुच ठेवलीय. वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत. बनावट कागदपत्र देत त्यांनी नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केलाय. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर वानखेडे यांनी त्यांच्या कुटुंबियांना बोगस म्हटल्याप्रकरणी अॅट्रोसिटीची तक्रार दाखल करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.