Sanjay Raut | घटनादुरुस्ती करूनही आरक्षणाचा प्रश्न सुटणार का? संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut | घटनादुरुस्ती करूनही आरक्षणाचा प्रश्न सुटणार का? संजय राऊतांचा सवाल

| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 11:55 AM

घटनादुरुस्ती करूनही आरक्षणाचा प्रश्न सुटणार का? असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. असं असलं तरी केंद्र सरकार जी घटनादुरुस्ती करत आहे तिचं आम्ही स्वागत करत, असंही त्यांनी नमूद केलं.

Sanjay Raut | घटनादुरुस्ती करूनही आरक्षणाचा प्रश्न सुटणार का? असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. असं असलं तरी केंद्र सरकार जी घटनादुरुस्ती करत आहे तिचं आम्ही स्वागत करतो. त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याला पाठिंब्याचे आदेश दिले आहेत, असंही राऊत म्हणाले. | Sanjay Raut comment on constitution amendment for Maratha Reservation