वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना उत्तर

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना उत्तर

| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 11:44 AM

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांना उत्तर दिलं. (Sanjay Raut reply Chandrakant patil over bjp offer Shivsena)

 

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांना उत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आदेश दिल्याश आम्ही वाघाशी म्हणजेच शिवसेनेशी मैत्री करायला तयार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी नाशिकमध्ये (Nashik) ही प्रतिक्रिया दिली. संजय राऊत पक्षबांधणीच्या निमित्ताने पाच दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं.

Published on: Jun 10, 2021 11:44 AM