Video | तालीबानने काबुल शहर 2 महिन्यात ताब्यात घेतले, पुढे काय होणार, शैलेंद्र देवळणकर यांनी केलं विश्लेषण
अफगाणिस्तानवर तालीबानने हल्ला केला असून तालीबान मोठ्या शहरांवर हळहळू ताबा मिळवत आहे. अमेरिकेने सैन्य काढून घेतल्यानंतर तालीबानने अफगाणिस्तानमधील महत्त्वाची शहरं ताब्यात घेण्याची मोहीम राबवायला सुरुवात केली आहे.
मुंबई : अफगाणिस्तानवर तालीबानने हल्ला केला असून तालीबान मोठ्या शहरांवर हळहळू ताबा मिळवत आहे. अमेरिकेने सैन्य काढून घेतल्यानंतर तालीबानने अफगाणिस्तानमधील महत्त्वाची शहरं ताब्यात घेण्याची मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. तालीबानींनी काबूल शहर अवघ्या दोन महिन्यांत ताब्यात घेतलेय. यावर शैलेंद्र देवळणकर यांनी विश्लेषणात्मक भाष्य केलंय.
