Special Report | पेट्रोलच्या दर कपातीवरून शरद पवारांची ‘गुगली’
केंद्र सरकारने पट्रोल आणि डेझलच्या दरात कपात केलीय. केंद्राच्या या निर्णयानंतर काही राज्यांनीदेखील इंधनाचे दर कमी केले आहेत. महाराष्ट्र सरकारनेदेखील पेट्रोलच्या दरात कपात करावी, अशी मागणी विरोधक करत आहेत.
मुंबई : केंद्र सरकारने पट्रोल आणि डेझलच्या दरात कपात केलीय. केंद्राच्या या निर्णयानंतर काही राज्यांनीदेखील इंधनाचे दर कमी केले आहेत. महाराष्ट्र सरकारनेदेखील पेट्रोलच्या दरात कपात करावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुगली टाकली आहे. पाहा स्पेशल रिपोर्ट….
