Sanjay Raut | उत्तर प्रदेशातली जनता भाजपाला मतं देणार नाही : संजय राऊत

Sanjay Raut | उत्तर प्रदेशातली जनता भाजपाला मतं देणार नाही : संजय राऊत

| Updated on: Jan 17, 2022 | 11:15 AM

उत्तर प्रदेशा(Utter Pradesh)त अराजक माजलंय. गंगे(Ganga)त मृतदेह सापडतायत. तरीही आपणच निवडून येवू, हा भाजपाचा भ्रम आहे. मतदान जिवंत लोक करत असतात. आता काय गंगेतले हे मृतदेह येवून मतदान करणार आहेत काय, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय.

उत्तर प्रदेशा(Utter Pradesh)त अराजक माजलंय. गंगे(Ganga)त मृतदेह सापडतायत. तरीही आपणच निवडून येवू, हा भाजपाचा भ्रम आहे. मतदान जिवंत लोक करत असतात. आता काय गंगेतले हे मृतदेह येवून मतदान करणार आहेत काय, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. अहंकार सर्वांनाच बुडवतो. आम्हीही निवडणूक लढवणार आहोत. गैरभाजपानं ही निवडणूक एकत्र लढवावी, असंही ते म्हणाले. यावेळी नरेंद्र मोदींवरही त्यांनी टीका केली.