Shivrajyabhishek Din 2021 | रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी
shivrajyabhishek sohala

Shivrajyabhishek Din 2021 | रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी

| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 10:32 AM

दरवर्षी 6 जून हा दिवस शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. (shivrajyabhishek sohala 2021)