दसरा मेळाव्याआधी श्रीरंग बारणे यांचा मोठा दावा, म्हणाले…

दसरा मेळाव्याआधी श्रीरंग बारणे यांचा मोठा दावा, म्हणाले…

| Edited By: | Updated on: Sep 26, 2022 | 4:56 PM

उद्धव ठाकरे आणि शिंदेगटाच्या मेळाव्याला अवघे काही दिवस उरले आहेत. अश्यात खासदार श्रीरंग बारणे यांनी एक मोठा दावा केला आहे.

प्रदीप कापसे, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : उद्धव ठाकरे आणि शिंदेगटाच्या दसरा मेळाव्याला (Dasara Melava) अवघे काही दिवस उरले आहेत. अश्यात विविध दावे केले जात आहेत. खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barane) यांनी एक मोठा दावा केला आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. हा सगळ्यात मोठा दसरा मेळावा असणार, असा दावा बारणे यांनी केला आहे. शिवाय मावळ तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर लोक या मेळाव्याला जाणार आहेत, असंही बारणे म्हणाले आहेत.

Published on: Sep 26, 2022 04:10 PM