आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसकडून आंदोलन; कारण काय? पाहा…

आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसकडून आंदोलन; कारण काय? पाहा…

| Edited By: | Updated on: Apr 03, 2023 | 2:22 PM

MLA Praniti Shinde : राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याच्या निषेधार्ह युवक काँग्रेसकडून सोलापुरात आंदोलन करण्यात आलं. पाहा व्हीडिओ...

सोलापूर : सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याच्या निषेधार्ह काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवत निषेध करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोलापूर पोस्ट ऑफिसमधून लेखी पत्र पाठवत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आंदोलनात सहभागी झाल्या. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली ही लोकशाही विरोधी कारवाई नाही का?, असा सवाल यावेळी विचारण्यात आला. यासह विविध प्रश्नांसाठी मोदींना पत्र लिहण्यात आलं आहे. युवक काँग्रेसच्या वतीने यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Published on: Apr 03, 2023 02:21 PM