Video | सोनिया गांधी उद्या सहयोगी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी उद्या संवाद साधरणार आहेत. तसेच यावेळी त्या सहयोगी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशीही संवाद साधतील.
मुंबई : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी उद्या संवाद साधरणार आहेत. तसेच यावेळी त्या सहयोगी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशीही संवाद साधतील. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील सहभागी होणार आहेत. या संवादात मोदी सरकारच्या धोरणांबाबत चर्चा केली जाणार आहे.
Published on: Aug 19, 2021 06:08 PM
