Special Report | डेल्टा व्हॅरिएंटचा धोका वाढला, राज्यातील 6 जिल्ह्यात शिरकाव

| Updated on: Jun 22, 2021 | 10:32 PM

डेल्टा प्लसला शास्त्रीय नाव AY.1 Variant असं देण्यात  आलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरियंटचे 21 रुग्ण आढळल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांन दिली आहे. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यानं महाराष्ट्राची चिंता वाढली आहे.

Follow us on

भारतात सध्या कोरोना रुग्ण संख्या कमी होते आहे. मात्र, कोरोना विषाणू सतत रुप बदल आहे. कोरोनाच्या बदलत्या वेरियंटमुळे चिंता कायम आहे. कोरोना वायरसच्या नव्या रुपाला डेल्टा प्लस हे नाव देण्यात आलं आहे. डेल्टा प्लसला शास्त्रीय नाव AY.1 Variant असं देण्यात  आलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरियंटचे 21 रुग्ण आढळल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांन दिली आहे. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यानं महाराष्ट्राची चिंता वाढली आहे.